News Flash

टायगर श्रॉफच्या बहिणीचा हॉट फोटो व्हायरल, सोशल मीडियावर चर्चेत

पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा हिने कलाविश्वात पदार्पण जरी केलं नसलं तरीदेखील सोशल मीडियावर तिची कायमच चर्चेत असते. ती आपल्या हॉट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी तिने असाच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली असून नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कृष्णाने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोत कृष्णा एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. फोटोत कृष्णाने गुलाबी रंगाची बिकीनी परिधान केली आहे. या फोटोवर फायर ईमोजी वापरत अभिनेत्री दिशा पटानीने हॉट अशी कमेंट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff)

कृष्णा श्रॉफच्या या फोटोवर अनेक नेटकरी कमेंट करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, “मॅम तुम्ही सुंदर दिसत आहात, मला तुम्ही तुमचं जीमचं रुटिन देणार का?” तर दुसरा “क्वीन” म्हणाला, तर तिसरा म्हणाला, “खूप सुंदर दिसत आहेस किशू दी”. त्यात एका नेटकऱ्याने कृष्णाला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केलं आहे. तो म्हणाला, “थोडे संस्कार असू द्या, तू एक भारतीय आहेस, थोडी लाज राहू दे त्याची.”

ज्या प्रमाणे टायगर फिटनेस साठी ओळखला जातो. त्याच प्रमाणे त्याची बहीन कृष्णा फिटनेससाठी ओळखली जाते. या आधी कृष्णा तिच्या बॉयफ्रेंड एवनमुळे चर्चेत होती. नोव्हेंबरमध्ये त्यांचं ब्रेकअप झाला. त्यानंतर कृष्णाने आपल्या सोशल नेटवर्किंग अकाउंटवरुन एवनसोबतचे सर्व फोटो काढून टाकले आहेत. तसेच चाहत्यांनाही मला एवनसोबतच्या फोटोमध्ये टॅग करुन नये, असंही कृष्णाने म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 3:32 pm

Web Title: krishna shroff shared a hot bikini photo went viral dcp 98
Next Stories
1 मलायकासमोर फोटोग्राफरवर भडकला अर्जुन कपूर, जाणून घ्या कारण
2 कंगनाच्या अडचणीत वाढ, न्यायालयाकडून जामीनपात्र वॉरंट जारी
3 वारा आला अन् नको ते घडलं… पाहा रकुलप्रीत सिंह चर्चेत असण्यामागील अजब कारण