22 September 2020

News Flash

‘क्रिश ३’च्या प्रदर्शनाला दिवाळीचा मुहूर्त

सुपरहिरो हृतिकच्या 'क्रिश ३' चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

| October 1, 2013 03:53 am

सुपरहिरो हृतिकच्या ‘क्रिश ३’ चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दिग्दर्शक राकेश रोशन यांनी ४ नोव्हेंबर (सोमवार) म्हणजेच धनत्रयोदशी दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.
धनत्रयोदशीचा मुहुर्त शुभ असल्याने ‘क्रिश ३’ शुक्रवारऐवजी सोमवारी ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतीच राकेश रोशन यांनी चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे. तसेच, दिवाळीची चार दिवस सुट्टी असल्याने जास्तीत जास्त लोक चित्रपटगृहाकडे खेचले जाऊन चित्रपटाला याचा फायदा होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 3:53 am

Web Title: krrish 3 release pre poned to november 1
Next Stories
1 रणवीरची प्रकृती जैसै थे
2 रणबीर कपूर मिडीयावर संतापला!
3 ‘रामलीला’मधील प्रियांकाच्या आयटम साँगचा फर्स्ट लूक
Just Now!
X