16 December 2019

News Flash

रिव्ह्यूः लालबागची राणी

‘लालाबागची राणी’ म्हणजे नेमकी कोण?

एका विशेष मुलीवर आधारित असलेल्या ‘लालबागची राणी’ या चित्रपटाची चर्चा गेले काही दिवस सगळीकडे सुरु होती. ही ‘लालाबागची राणी’ म्हणजे नेमकी कोण याविषयीही सर्वांनाच उत्सुकता लागली होती. वीणा जामकर हिची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला असून  ‘लालाबागची राणी’ म्हणजे नेमकी कोण याचे उत्तर आज तुम्हाला मिळेल. हिंदीतील प्रख्यात सिनेमॅटोग्राफर लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा उतेकर यांना त्यांच्या डोळ्यांसमोर घडलेल्या एका घटनेवरून सुचली. तर सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचा रिव्ह्यू कसा आहे ते पाहूया.

First Published on June 3, 2016 10:23 am

Web Title: lalbaugchi rani movie review
Just Now!
X