नव्या वर्षांच्या आगमनासोबतच नवीन गोष्टींची खरेदी हा नियम आपसूकच येतो. तुमच्या खरेदीमध्ये अजूनच धमाल आणण्यासाठी ‘लोकसत्ता’ ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’ घेऊन आला आहे. यामध्ये १९ डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत तुम्हाला खरेदीसोबतच भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. आजचा रविवार या शॉपिंग फेस्टिव्हलचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे यापुढे बक्षिसे जिंकायची संधी प्रेक्षकांना मिळणार नाही.rv15
१९ डिसेंबरला शॉपिंग फेस्टिव्हलचा एल्गार झाल्यापासून मुंबईकरांनी खरेदीसाठी झुंबड उडाली होती. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये या फेस्टिव्हलला भरभरून प्रतिसाद दिला. त्यातच वेळोवेळी ग्राहकांच्या लाडक्या कलाकारांनी या फेस्टिव्हलला भेटी देऊन आणि विजेत्यांना बक्षिसे देत फेस्टिव्हलचा मूड जिवंत ठेवलाय. आजचा रविवार या फेस्टिव्हलचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बक्षिसे जिंकण्याची शेवटची संधी दवडू नका.
‘रिजन्सी ग्रुप’ हे या मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक आहेत. त्याशिवाय ‘जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड’ हे या फेस्टिव्हलचे सहप्रायोजक आहेत. ‘द रेमंड शॉप’ हे ‘स्टायलिंग पार्टनर’, अंजली मुखर्जी यांचे हेल्थ टोटल हे ‘हेल्थ पार्टनर’, लागू बंधू आणि वामन हरी पेठे ‘प्लॅटिनम पार्टनर’ असतील. अपना बाजार, पितांबरी आणि दादर येथील पानेरी यांच्या सहकार्याने हा महोत्सव होत आहे. वीणा वर्ल्ड हे ‘ट्रॅव्हल पार्टनर’ आहेत. स्लीम अँड स्लेंडर ‘वेल बींईग  पार्टनर’ म्हणून आहेत. त्याशिवाय टोटल स्पोर्ट्स, केम्ब्रिज रेडीमेड्स – कुलाबा, राणेज् पर्सेस, रेन्बो गारमेंट्स, रोनाल्ड फूड प्रोसेसर, विधि ज्वेलर्स, अतुल इलेक्ट्रोनिक्स, सारी पॅलेस, परफेक्ट ऑप्टिक्स हे ‘गिफ्ट पार्टनर्स’ आहेत. या सर्वासोबतच ‘महिंद्रा गस्टो’ची टेस्ट राईड करणाऱ्यांनाही बक्षिसे मिळवण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ मिळवता येईल. ‘महिंद्रा गस्टो’ हे या फेस्टिव्हलचे ‘टेस्ट राइड पार्टनर’ आहेत.

३० डिसेंबर चे विजेते
रवींद्र दिघे (नायगाव), अशोक कुडे (नानाचौक), निखाला (डोंगरी), रमेश दिघे (कांदिवली), अशोक मोरे (मालाड), हेरंब पावसकर (अंधेरी), एन.पी खोबरेकर (वांद्रे), लक्ष्मी पवार (अंधेरी), किशोर भंडारे (भाडुंप), दिप्ती जोगळेकर (विक्रोळी), अनिल देवडूलकर (विलेपार्ले), स्मिता गुप्ते (गोरेगाव.)
दुसऱ्या आठवडय़ाचे विजेते
प्रतिभा प्रभुदेसाई (दादर), रत्नाकर पवार (परळ), नीलेश तोरसकर (बोरिवली), संजना रावळ, सुशीकुमार गोर्डे (बोरिवली.)

३१ डिसेंबरचे विजेते
श्रुती कदम (वडाळा), श्रीकांत रावराणे (दादर), साहिल कांगारूकर (माटुंगा रोड), अरविंद वेदपाठक (माहीम), विभावरी राणे (दादर), माधवी वाकडे (बोरिवली), सुमदा नेमडेकर (बोरिवली), अमेय अलवे (अंधेरी), विनय धात्रक (दादर) , शालवी कुलकर्णी (वांद्रे.)

१ जानेवारीचे विजेते
रमिला गायकवाड (कांदिवली), राधिका चित्तर (विलेपार्ले), मोहन शानबाग (घाटकोपर), कीर्ती समंद्रा (न्यू पनवेल), नम्रता चौगले (दादर), संकल्प आंमरे (मलाड), शांतनु भोसले (मीरा रोड ), सचिन वाघमारे (मानखुर्द), रोशन सोनावणे (ठाणे), तेजस पवार (ठाणे), विलास चिटणीस (दादर), नलिनी शिखरे (मुलुंड.)