News Flash

‘लॅक्मे फॅशन विक’साठी करिना मनिष मल्होत्राची शोस्टॉपर

बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर 'लॅक्मे फॅशन विक'मध्ये मनिष मल्होत्राची शोस्टॉपर म्हणून रॅम्प वॉक करणार आहे.

| July 26, 2014 01:43 am

बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर ‘लॅक्मे फॅशन विक’मध्ये मनिष मल्होत्राची शोस्टॉपर म्हणून रॅम्प वॉक करणार आहे.
करिनाने आतापर्यंत सर्वाधिक मनिष मल्होत्राने डिझाईन केलेले कपडे परिधान केले आहेत. रेड कार्पेट इव्हेंट्स, चित्रपटाचे प्रिमियर असो किंवा सामाजिक कार्यक्रम, पार्टी असो तिची सर्वाधिक पसंती ही मनिष मल्होत्राच्या डिझाईनसाठीच राहिली आहे. “मला नेहमीच करिनासोबत काम करायला आवडते. सुंदर चेहरा आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी तिच्याकडे आहेत. मी तिच्यासाठी खास डिझाईन करत असून हे कलेक्शन ग्लॉस लूकपासून प्रभावित आहे,” असे मनिष मल्होत्रा म्हणाला.
लॅक्मे फॅशन विक फेस्टीव्ह २०१४ हा २०-२४ ऑगस्टला पॅलेडियम हॉटेलमध्ये होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 1:43 am

Web Title: lfw kareena kapoor to be showstopper for manish malhotra
टॅग : Bollywood
Next Stories
1 चित्रनगरीः ‘अनवट.. एक अनपेक्षित’
2 अनुष्काबरोबरच्या मैत्रीमुळे विराटच्या खेळावर परिणाम नाही – प्रशिक्षक
3 माझ्या मुलाची प्रकृती चांगली; शाळेतसुद्धा जातो! – इमरान हाश्मी
Just Now!
X