News Flash

लोकसत्ता LOL : सलमान-शाहरूखच्या भेटीवरील ८ मजेशीर प्रतिक्रिया

कारगिल युद्धाच्या तोडीचा मोठा संघर्ष सोडवल्याबद्दल बाबा सिद्दीकी यांना नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, एकदा नव्हे तर तब्बल दोनदा त्यांनी हा प्रताप करून दाखविला

| July 7, 2014 07:32 am

कारगिल युद्धाच्या तोडीचा मोठा संघर्ष सोडवल्याबद्दल बाबा सिद्दीकी यांना नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, एकदा नव्हे तर तब्बल दोनदा त्यांनी हा प्रताप करून दाखविला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीदरम्यान सलग दुसऱ्या वर्षी शाहरूख खान आणि सलमान खानने एकमेकांना अलिंगन देऊन भेट घेतली. त्यांच्यातील दोस्तीच्या वृत्ताने इंटरनेट भरून गेले. नेटिझन्सनी सोशल मीडियावर आपल्या नेहमीच्याच खास शैलीत या भेटीचा समाचार घेत, वरीलप्रमाणे आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. या भेटीबाबत नेटिझन्सनी दिलेल्या काही निवडक ८ प्रतिक्रिया येथे देत आहोत.

How many times have you fought and made up?!

Why can’t you just stop fighting and go back to the way you were in Karan Arjun?

I wonder what you guys fight about? You both copy South Indian movies equally well!
 

Who came up with this hug/slap strategy to gain media attention? You guys or Kejriwal?
 

Are you guys competing on who works with more with girls half your age?
 

Are you two experiencing menopause?
 

Stop it already!
 

Fine, don’t.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 7:32 am

Web Title: loksatta lol 8 reactions to the salman srk feud
Next Stories
1 बॉक्स ऑफिसवर ‘एक व्हिलन’चा दबदबा
2 जुगल हंसराजने बांधली जास्मिनशी लग्नगाठ
3 पाहाः ‘लय भारी’ सलमान ‘भाऊ’