News Flash

Video : ‘ओम भट्ट् स्वाहा’, ‘डॅम्म इट्स’च्या मीम्सवर महेश कोठारेंची भन्नाट प्रतिक्रिया

पाहा,व्हायरल मीम्सवर महेश कोठारे काय म्हणतात

दिग्दर्शक, अभिनेता महेश कोठारे हे नाव ऐकलं की ‘धुमधडाका’, ‘दे दणादण’, ‘थरथराट’ हे चित्रपट डोळ्यांसमोर येतात. या चित्रपटातील अनेक संवाद लोकप्रिय झाले आणि अनेक संवादांवर आता मीम्सदेखील व्हायरल होत आहेत. या मीम्स पाहिल्यावर महेश कोठारे यांना नेमकं काय वाटतं ते त्यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे.

दरम्यान, या मुलाखतीत महेश कोठारे यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 4:40 pm

Web Title: mahesh kothare reacts on the memes of his movies ssj 93
Next Stories
1 ‘तारक मेहता…’मधील बापूजी एका एपिसोडसाठी घेतात इतकी फी
2 “मतदान बोटाने नाही तर…”; सोनू सूदचा बिहारच्या जनतेला लाखमोलाचा सल्ला
3 मित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं? चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर
Just Now!
X