News Flash

Video : अभिनय नव्हे तर जिजाने ‘या’ क्षेत्रात करावं करिअर; महेश कोठारेंची इच्छा

जिजाने अभिनेत्री होऊ नये, तर...

सध्या सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिडसची सोशल मीडियावर जास्त चर्चा रंगते. यामध्ये मराठी कलाविश्वातील आदिनाथ- उर्मिला या लोकप्रिय जोडीची लेक जिजा ही चांगलीच चर्चेत असते. अभिनयाचा वारसा मिळालेल्या जीजाने मोठेपणी कोणत्या क्षेत्रात करिअर करणार या प्रश्नावर दिग्दर्शक महेश कोठारे यांनी उत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे त्यांचं उत्तर थक्क करणारं आहे.

दरम्यान, जिजाने कोणत्या क्षेत्रात करिअर करावं हा सर्वस्वी तिचा आणि तिच्या आई-वडिलांचा म्हणजेच आदिनाथ- उर्मिलाचा निर्णय असेल. परंतु जिजाने कोणत्या क्षेत्रात करिअर करावं याविषयी त्यांनी त्यांची इच्छादेखील यावेळी व्यक्त केली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2020 4:47 pm

Web Title: mahesh kothare wish that jija should not make a career in acting ssj 93
Next Stories
1 लग्नाच्या वाढदिवशी आयुषमानची ताहिरासाठी खास पोस्ट; म्हणाला…
2 राजकीय पार्श्वभूमी असलेली प्रेमकथा ‘कारभारी…लय भारी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
3 स्टँडअप कॉमेडियन भुवन बामला झाली करोनाची लागण
Just Now!
X