03 August 2020

News Flash

मल्लिकाचे फ्रेंच व्यावसायिकासोबत डेटिंग

गेल्या काही वर्षांपासून तिच्या बॉलीवूडमधील कारकीर्दीला ब्रेक लागला होता

Mallika Sherawat : मल्लिकाच्या 'मर्डर', 'ख्वाहिश', 'प्यार के साइड इफेक्टस' या चित्रपटांची बॉलीवूडमध्ये चांगलीच चर्चा झाली होती.

बॉलीवूड चित्रपटांतील बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत प्रेमात पडली आहे. ती सध्या सिरले ऑक्सेनफॅन्स या फ्रेंच उद्योजकासोबत डेटिंग करत आहे. मल्लिकाने नुकतेच आपल्या प्रियकरासोबतचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. प्रेमात पडणे हा जगातील उत्तम अनुभव असतो, असा संदेशही तिने या छायाचित्रासोबत लिहला आहे. मल्लिकाच्या ‘मर्डर’, ‘ख्वाहिश’, ‘प्यार के साईड इफेक्टस’ या चित्रपटांची बॉलीवूडमध्ये चांगलीच चर्चा झाली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तिच्या बॉलीवूडमधील कारकीर्दीला ब्रेक लागला होता. ‘डर्टी पॉलिटिक्स’ या चित्रपटातून ती शेवटची पडद्यावर दिसली होती. आगामी काळात ती लॉस्ट टॉम्ब या हॉलीवूडपटात पहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2016 4:23 pm

Web Title: mallika sherawat dating french magnate says being in love is the best feeling
Next Stories
1 कंगना आणि ह्रतिकमधील वाद शिगेला; एकमेकांना कायदेशीर नोटीसा
2 ‘माझे नाव कोणासोबत जोडले जाते, याकडे फारसे लक्ष देत नाही’
3 बिपाशा-करणच्या फुलू पाहणाऱ्या नात्यात कुटुंबीयांची आडकाठी
Just Now!
X