15 July 2020

News Flash

‘काटेकर’ करणार ‘दुनियादारी’, जितेंद्र जोशीला प्रश्न विचारण्याची तुम्हालाही संधी

जितेंद्र जोशीला विचारा तुमचे प्रश्न

‘दुनियादारी’तील खरी मज्जा सांगणारा साई, तर कधी ‘सेक्रेड गेम्स’मधील काटेकर अशा एक ना अनेक भूमिका साकारत प्रेक्षकांसमोर येणारा अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी. प्रत्येक वेळी नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणाऱ्या या अभिनेत्याने त्याच्या अभिनयामुळे साऱ्यांनाच अचंबित केलं. विशेष म्हणजे कायम प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा अभिनेता येतोय ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर थेट प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी.

गुरुवारी, ४ जून रोजी रात्री संध्याकाळी ७ वाजता जितेंद्र जोशीसोबत गप्पा रंगणार आहेत. विशेष म्हणजे या मुलाखतीत प्रेक्षकांनाही सहभागी होता येणार आहे. Loksattalive या फेसबुक पेजवर ही मुलाखत तुम्हाला पाहता येईल. त्यामुळे न विसरता गुरुवारी ४ जून रोजी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये नक्की सहभागी व्हा आणि तुमचेही प्रश्न तयार ठेवा.

यासाठी लोकसत्ताच्या Loksattalive या फेसबुक पेजला लाइक करा आणि फॉलो करा… म्हणजे तुम्हाला या आणि अशा व्हिडीओ मुलाखतींमध्ये फेसबुकवर सहभागी होता येईल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 3:24 pm

Web Title: marathi actor jitendra joshi on loksatta digital adda watch his interview on facebook live ssj 93
Next Stories
1 घरबसल्या जिंकता येणार पैठणीची साडी; ‘होम मिनिस्टर’चे नवीन भाग सुरू
2 फोटोतील ‘या’ चिमुकल्याला ओळखलंत का? ‘बिग बॉस 13’ मध्ये रंगलेली सर्वाधिक चर्चा
3 वर्णद्वेष आंदोलनात पोलिसांचा गोळीबार; अभिनेत्याला लागल्या सात गोळ्या
Just Now!
X