01 December 2020

News Flash

भूमिका निवडताना जितेंद्र करतो ‘या’ गोष्टींचा विचार!

अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्याने वेबसीरिजकडे मोर्चा वळविला आहे

जितेंद्र जोशी हे नाव मराठी कलाविश्वाला नवीन नाही. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज अशा कलाविश्वातील विविध माध्यमांमधून जितेंद्र प्रेक्षकांच्या भेटीला आला.विशेष म्हणजे या मराठमोळ्या अभिनेत्याचा आता हिंदी कलाविश्वातही वावर वाढू लागला आहे. त्यामुळे कोणतीही भूमिका करण्यापूर्वी किंवा तिची निवड करण्यापूर्वी तो कोणत्या गोष्टी विचारात घेतो हे त्याने लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये बोलत सांगितलं.

वाचा :  Video : ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करणं सोपं; पण…’

दरम्यान, जितेंद्रने अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्याचा मोर्चा आता वेबसीरिजकडे वळवला आहे. ‘सेक्रेड गेम्स’मधील त्याची काटेकर ही भूमिका विशेष गाजली होती. तसंच अलिकडे त्याची ‘बेताल’ ही वेबसीरिजही प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये तो पहिल्यांदाच वेगळ्या रुपात पाहायला मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 4:24 pm

Web Title: marathi actor jitendra joshi special interview ssj 93
Next Stories
1 ‘घराणेशाही नसेल तर समाजव्यवस्था ढासळेल’; राम गोपाल वर्माचा करण जोहरला पाठिंबा
2 सुरजला वाचवण्यासाठी सलमानने केले होते प्रयत्न; जिया खानच्या आईचा गंभीर आरोप
3 ‘तू मला फसवलंस’; सुशांतच्या मित्राची मन हेलावून टाकणारी पोस्ट
Just Now!
X