28 September 2020

News Flash

MMS मुळे चर्चेत आलेल्या मराठी अभिनेत्रीने पोस्ट केले बोल्ड फोटो

या बोल्ड फोटोवर कमेंटचा पाऊस पडला आहे

अभिनेत्रीने पोस्ट केले बोल्ड फोटो

काही वर्षांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन ही एका व्हायरल एमएमएसमुळे चांगलीच चर्चेत आली होती. या व्हायरल झालेल्या एमएमएसमध्ये ही अभिनेत्री नग्नावस्थेत दिसत होती. नंतर हा एमएमएस म्हणजे ‘छायम पोसिया वीडू’ या तमीळ चित्रपटासाठी तिने दिलेल्या नग्न दृश्यांचा असल्याची माहिती समोर आली होती. २०१६ च्या या प्रकरणानंतर नेहाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण आता पुन्हा ती चर्चेत आली आहे तिच्या इन्स्ताग्राम अकाऊंटमुळे.

नेहाने आपल्या औपचारिक इन्स्ताग्राम अकाऊंटवर काही फोटो अपलोड केले आहेत. हे फोटो सध्याचे चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहेत. नेहाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती शॉर्ड ड्रेसमध्ये असून हे फोटो खूपच बोल्ड आहेत. अर्थात तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊसच पाडला आहे.

 

View this post on Instagram

 

Mumbai dreams @rt_studioz . . #sunset #citylife #terrace #buildingseverywhere #mumbai #dreams

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

अगदी हॉलीवूड अभिनेत्रीने द्यावी अशी बोल्ड दृश्ये नेहाने दिल्याने ती काही वर्षांपूर्वी चर्चेत आली होती. मूळची तळेगावची असलेली नेहा अकरावीच्या मध्यावर अमेरिकेत गेली. त्यामुळे अकरावीचं अर्ध वर्ष आणि बारावी ती अमेरिकेत शिकली आहे. लहानपणापासूनच नेहाला अभिनय क्षेत्राचं आकर्षण होतं. पण, त्याचा करिअर म्हणून तिने कधी विचार केला नव्हता. एमए झाल्यानंतर मात्र अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं तिने पक्कं ठरवलं.

 

View this post on Instagram

 

#throwback to this shoot with @amitashar a long time ago ! #throwbackthursday #photoshoot

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

बारावी झाल्यानंतर भारतात आल्यानंतर नेहाला पहिला ब्रेक मिळाला तो सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या ‘बेवक्त बारीश’ या चित्रपटात.

 

View this post on Instagram

 

Feel the Thunder . . . Photo by @rt_studioz @rohantulpule thanks for the edits #thunder #grey #red #portraits #fierce

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

एमए करताना तिला दीपा मेहता यांच्या ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ या चित्रपटात काम करायची संधी मिळाली. ‘कॉफी आणि बरंच काही’च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना नेहाची ओळख झाली.

 

View this post on Instagram

 

Red is for love

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

 

View this post on Instagram

 

@sony_with_a_y caught me giddy

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

 

View this post on Instagram

 

Open your wings and soar into the skies. #happywomensday #महिलादिन #nehamahajan

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

‘आजोबा’, ‘संहिता’, ‘सिद्धांत’, ‘नीळकंठ मास्तर’ या मराठी तर ‘जीबून संदेश’ या आोरिया फिल्ममध्ये नेहाने भूमिका केल्या आहेत. नेहाला विविध भाषांमध्येही खूप रस आहे. तिची आवड तिने चित्रपटांमध्येही जपली आहे. मल्याळम, बंगाली, हिंदी, मराठी अशा चित्रपटांमध्ये तिने काम केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 4:49 pm

Web Title: marathi actress neha mahajan posted bold photo on instagram scsg 91
Next Stories
1 ..अन् सेटवरच रणबीर-दीपिकाचे डोळे पाणावले
2 चित्रपट दिग्दर्शकाचं धक्कादायक विधान; लैगिंक अत्याचारांना महिलाही जबाबदार
3 #MeToo ‘अनु मलिकने माझी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला होता’
Just Now!
X