‘आईचं घर उन्हाचं’, ‘घर तिघांचं हवं’, ‘ऑल दी बेस्ट’ या नाटकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे संपदा जोगळेकर- कुलकर्णी. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबच त्यांनी लेखन, निवेदन आणि नृत्य या क्षेत्रांमध्येही आपला ठसा उमटविला आहे. सतत स्वत:ला कार्यरत ठेवणाऱ्या आणि प्रत्येक नवीन गोष्ट आवडीने शिकणाऱ्या या अष्टपैलू अभिनेत्रीने नुकतीच ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर हजेरी लावली होती.

kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
loksatta editorial on reserve bank of india 90th anniversary ceremony
अग्रलेख: टाकसाळ आणि टिनपाट
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

या मुलाखतीत बोलत असताना संपदा जोगळेकर यांनी शेतीविषयी अनेक गोष्टींवर चर्चा केली. विशेष म्हणजे त्यांच्या या संवादातून त्यांचं शेतीवर असलेलं अतोनात प्रेम यावेळी पाहायला मिळालं. तसंच त्यांनी समाजात घडणाऱ्या अनेक घटानांवरही त्यांचं मत व्यक्त केलं.