News Flash

Video : सायली संजीवला वाटते ‘ही’ खंत

नुकताच तिचा 'मन फकीरा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला

sayali sanjeev
सायली संजीव

‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीव सध्या वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सायलीने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. नुकताच तिचा ‘मन फकीरा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचत असलेल्या सायलीला एका गोष्टीची कायम खंत वाटत असल्याचं लोकसत्ता ‘डिजिटल अड्डा’मध्ये सांगितलं.

मालिकांपासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या सायलीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तिच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. मात्र सायलीला कधीही नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे ही खंत कायम सतावत राहिलं असं सायलीने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2020 5:30 pm

Web Title: marathi actress sayali sanjiv regret ssj 93
Next Stories
1 Video : सुव्रतने उलगडलं मृण्मयीच्या कामातील ‘हे’ गुपित
2 ‘एकतर हे माध्यम सोडून द्यावं अन्यथा…’ जितेंद्र जोशी संतापला
3 Video : मी सिनेसृष्टीत जातीयवाद अनुभवलेला नाही – विक्रम गोखले
Just Now!
X