News Flash

प्रियतमा एक स्वप्नपंखी प्रेमकथा…

व्हेलेंटाइन डे... प्रेमाचा दिवस.... जगातील तमाम प्रेमीजन ज्याची आतुरतेने वाट पाहतात असा वर्षातला स्पेशल डे.

| January 28, 2014 12:39 pm

व्हेलेंटाइन डे… प्रेमाचा दिवस…. जगातील तमाम प्रेमीजन ज्याची आतुरतेने वाट पाहतात असा वर्षातला स्पेशल डे. या दिवसाला खास करण्यासाठी प्रेमी जोडप्यांच्या योजना एव्हाना सुरु झाल्या असतील. या दिवसाला अजून स्वप्नपंखी करण्यासाठी रुपेरी पडद्यावर येत आहे एक मराठमोळी लवस्टोरी…. ‘प्रियतमा’. या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत सिद्धार्थ जाधव झळकणार असून, त्याची नायिका असणार आहे गिरीजा जोशी.
चित्रपटाची कथा सचिन दरेकर यांची असून याचे संवाद सचिन दरेकर, प्रशांत लोके यांनी लिहले आहेत. प्रेमाची उत्सुकता वाढवणारी कहाणी असलेला ‘प्रियतमा’ हा चित्रपट १४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2014 12:39 pm

Web Title: marathi movie priyatama releasing on 14 february
Next Stories
1 ‘भूतनाथ रिटर्न्स’मध्ये अमिताभबरोबर उषा जाधव
2 स्नेहा उल्लालला सलमानचे मार्गदर्शन
3 ‘सीसीएल’ कार्यक्रमातील कपिल शर्माच्या नखऱ्यांनी सलमान संतापला!
Just Now!
X