News Flash

पाहाः ‘पोपट’ चित्रपटाचा ट्रेलर

अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या आगामी 'पोपट' चित्रपटाचा ट्रेलर ट्विट केला आहे.

| August 11, 2013 11:57 am

अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या आगामी ‘पोपट’ चित्रपटाचा ट्रेलर ट्विट केला आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ चित्रपटाच्या यशानंतर सतिश राजवाडे दिग्दर्शित ‘पोपट’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. रघ्या, बाळ्या, मुक्या या तीन मित्रांच्या चित्रपट निर्मितीच्या भन्नाट कल्पनेला साथ देणारा चौथा मित्र जन्या यांच्यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. चित्रपटात मेघा घाडगेची लटकेबाज लावणीदेखील चित्रित करण्यात आलेली आहे. अनेक हास्य संवाद आणि अतुल कुलकर्णीचा कमालीचा अभिनय असलेला पोपट २३ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन, केतन पवार, अमेय वाघ, अनिती दाते, नेहा शितोळे यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2013 11:57 am

Web Title: marathi mpvie popat trailer
टॅग : Bollywood
Next Stories
1 कार्टर रोडला राजेश खन्ना यांचे नाव द्या – डिंपल
2 शाहरूखलाही ईदचा मुहूर्त लाभदायक!
3 ‘बिग बॉस’ ‘कलर्स’वरील दोन मालिकांच्या मुळावर!
Just Now!
X