तृतीयपंथी म्हटलं की अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. तर काही जण नाकंही मुरडतात. मात्र या व्यक्तींनाही समानतेचा हक्क आहे. याची जाणीव संतोष कोल्हे यांनी त्यांच्या हिजडा या शॉककथेतून समाजाला करुन दिली आहे. विशेष म्हणजे या शॉककथेला १ कोटी व्ह्युज मिळाले आहेत.

मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारा एक सामान्य प्रवासी आणि त्याच ट्रेनमध्ये भीक मागणारा हिजडा यांची गोष्ट या शॉककथेमध्ये मांडण्यात आली आहे. यामध्ये छाया कदमने तृतीयपंथीयाची भूमिका वठविली आहे. आजपर्यंत अनेक पुरुष कलाकारांनी हिजडा रंगवला होता पण सतत वेगळ्या भूमिकांचं आवाहन स्वीकारणाऱ्या छाया कदम यांनी हा हिजड्याची व्यक्तिरेखा उत्तमरित्या निभावली आहे. अक्षय शिंपी याने सामान्य रेल्वे प्रवाशाची भूमिका केली आहे.

preparation for merchant navy
प्रवेशाची पायरी : मर्चंट नेव्हीसाठी सीईटी
pune railway station marathi news, pune station crowd marathi news
पुणे: रेल्वे प्रवाशांची रोजचीच लढाई! तिकीट असूनही गाडीत चढता येईना…
mumbai, Santacruz Chembur Expressway Widening, Amar Mahal Santacruz Elevated Road, Completion Pushed to July, delay in bridge construction, santacruz bridge construction, santacruz chembur road, mumbai road, mumbai bridge
अतिवेगवान प्रवासासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा, सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्प लांबणीवर
Kanjurmarg metro car shed, MMRDA, additional space
एमएमआरडीए कांजूरमार्गमधील जागेच्या प्रतीक्षेतच, कारशेडसाठी अतिरिक्त जागेची राज्य सरकारकडे मागणी

या व्हिडिओची कथा मुकेश माचकर यांनी लिहीली असून हा व्हिडिओ पॉप्युलर होतात पण ही शॉककथा जगभर पहिली गेली हे या व्हिडिओला आतापर्यंत ४८ हजार  लाईक्स आणि २.१ हजार कमेंट्स  मिळाल्या आहेत.