News Flash

महाराष्ट्राला खळखळून हसवणारे कलाकार ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर; मनमोकळ्या गप्पा अन् बरंच काही

पाहा, विशाखा सुभेदार- समीर चौगुले यांची खास मुलाखत

मराठी कलाविश्वातील अशा अनेक जोड्या आहेत ज्या खासकरुन प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असतात. त्यातलीच एक जोडी म्हणजे अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून या जोडीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमात त्यांना साथ मिळाली ती अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर आणि प्रभाकर मोरे या कलाकारांची. आज हे चारही सेलिब्रिटी लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहेत.

अलिकडेच या कलाकारांनी लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत चारही कलाकारांनी त्यांच्या जीवनाशी आणि करिअरशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा केला,त्यांची मत मांडली.

ही मुलाखत अत्यंत सुंदररित्या रंगली आहे. त्यामुळे ही मुलाखत नक्की पाहा. लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवर रविवारी (२४ जानेवारी) सकाळी ११ वाजता ही मुलाखत प्रसारित करण्यात येईल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 3:28 pm

Web Title: marathi tv show maharashtrachi hasya jatra star interview loksatta digital adda ssj 93
Next Stories
1 कडेकोट बंदोबस्तात पार पडणार वरुण-नताशाचा लग्नसोहळा; मोबाईल फोन नेण्यासही बंदी
2 ‘या’ अभिनेत्रीमुळे इमरान आणि अवंतिकाच्या नात्यात पडली फूट?
3 ‘ठाकरे’ चित्रपटासाठी नवाजुद्दीन नाही तर ‘हा’ दिवंगत अभिनेता होता निर्मात्यांची पहिली पसंती
Just Now!
X