News Flash

Video : कार्यक्रमादरम्यान कधी स्किट विसरलात का? समीर-विशाखा सांगतात…

पाहा, व्हिडीओ

कोणतीही कलाकृती रंगमंचावर सादर करत असताना कलाकार त्यात जीव ओतून काम करत असतात. मात्र, अनेकदा कार्यक्रम सुरु असताना कलाकार अचानकपणे त्यांचा संवाद किंवा एखादी पंचलाइन विसरतात. परंतु, त्यांच्या अभिनयातून ते कधीही प्रेक्षकांना याची जाणीन करुन देत नाही. त्यामुळेच भर कार्यक्रमात असा प्रसंग घडल्यानंतर ही कलाकार मंडळी नेमकं काय करतात हे विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोणतंही काम करत असताना आपल्या सहकाऱ्याला सांभाळून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे तो एखादी गोष्ट विसरला, चुकला तर त्याला हसण्यापेक्षा किंवा त्याची मस्करी करण्यापेक्षा त्याला सांभाळून घेणं हे महत्त्वाचं आहे, असं समीर आणि विशाखाने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा ‘मध्ये सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 12:52 pm

Web Title: marathi tv show maharashtrachi hasyajatra sameer and vishakha special interview ssj 93
Next Stories
1 माधुरी-आमिरच्या ‘दिल’चा रिमेक येणार?
2 अभिनेत्रीसाठी प्रियांकाच्या घराची दारं खुली; देसी गर्लच्या ‘या’ घरात जॅकलीनचा नवा संसार
3 सनी लिओनीविरोधात केरळमध्ये तक्रार दाखल; ‘या’ प्रकरणाची चौकशी सुरू
Just Now!
X