01 October 2020

News Flash

मीता सावरकर चांगल्या भूमिकेच्या प्रतिक्षेत

'पांगिरा' आणि 'भारतीय' अशा चित्रपटातून लक्षवेधी भूमिका साकारणारी मीता सावरकर बराच काळ चित्रपटापासून दूर का? असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे.

| July 15, 2013 01:02 am

‘पांगिरा’ आणि ‘भारतीय’ अशा चित्रपटातून लक्षवेधी भूमिका साकारणारी मीता सावरकर बराच काळ चित्रपटापासून दूर का? असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे.
याबाबत खुद्द तिच्याशीच संवाद साधला असता ती म्हणाली, मराठी चित्रपटाच्या ब-याच ऑफर आहेत हो, पण त्यात आव्हानात्मक असे काहीही नाही. मला उगाचच चित्रपटाची संख्या वाढवण्यात फारसा रसदेखिल नाही, त्यापेक्षा मी मॉडेलिंगमध्ये रस घेईन, तेथे माझे अगदी चांगले चालले आहे. पण आजही मी एकेक जाहिरात स्वीकारण्यापूर्वी ऑडिशन द्यायचा आजिबात कंटाळा करत नाही… मीता सावरकर मॉडेलिंगमध्ये विशेष खुश असली तरी तिने मराठी चित्रपटातून भूमिका साकाराव्यात…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2013 1:02 am

Web Title: meeta sawarkar is waiting for good role in marathi film
Next Stories
1 करिना दिसणार मेकअपविना?
2 आरती छाबरिया झलक दिखला जा मधून बाहेर
3 रिचा चड्डाची ‘बॅड’च्या चित्रिकरणास सुरुवात
Just Now!
X