03 March 2021

News Flash

शाहिद नव्हे तर ‘हा’ आहे मीरा राजपूतचा crush म्हणाली… l love him

'आस्क मी एनिथिंग' या सेशनमध्ये तिला क्रश बद्दल विचारण्यात आले.

बॉलिवूडमधील काही जोडयांची नेहमी चर्चा होत असते, शाहीद कपूर आणि मीरा राजपूत हे अशाच जोडप्यांपैकी एक आहे. मीरा सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.

शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतला इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनमध्ये तिच्या crush बद्दल विचारण्यात आले. तुम्हाला वाटतं असेल की, तिने तिचा नवरा शाहीद कपूरच नाव घेतलं असेल. कारण शाहीद बद्दल ती तिच्या प्रेम भावना वेळोवेळी व्यक्त करत असते. त्याशिवाय बॉलिवूडमधला तो एक मोठा स्टार आहे.

मीराने crush म्हणून शाहीदच नाव घेतलं, असा जर तुमचा अंदाज असेल, तर तो साफ चुकीचा आहे. कारण मीराला जेव्हा, तिच्या crush बद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू एबी डी’व्हिलियर्सचे नाव घेतले. फक्त ती एबी डी’व्हिलियर्सचे नाव घेऊनच थांबली नाही, तर तिने I love him असंही म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 8:29 pm

Web Title: mira rajput reveals her crush and it is not husband shahid kapoor dmp 82
Next Stories
1  ‘घेतला वसा टाकू नका’; चातुर्मासामधील कथा आता पडद्यावर
2 ‘स्त्री’ और’ रुही’को भेडिया का प्रणाम, वरुण धवनची जान्हवीला टक्कर
3 …म्हणून राखी सावंतने मानली हार; १४ लाख घेत सोडलं बिग बॉसचं घर
Just Now!
X