News Flash

करिश्मा आणि करीना चांगल्या मैत्रिणीदेखील!

बॉलिवूडमधील 'लोलो' करिश्मा कपूर आणि 'बेबो' करिना कपूर एकमेकींच्या खूप जवळ आहेत. या दोघीजणी एकमेकींच्या बहिणी असण्याबरोबरच एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणीदेखील आहेत.

| October 14, 2014 04:47 am

बॉलिवूडमधील ‘लोलो’ करिश्मा कपूर आणि ‘बेबो’ करिना कपूर एकमेकींच्या खूप जवळ आहेत. या दोघीजणी एकमेकींच्या बहिणी असण्याबरोबरच एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणीदेखील आहेत. अनेकवेळा करिना आपली मोठी बहिण करिश्माचे गुणगान करताना नजरेस पडते. त्याचबरोबर करिश्मा आपली छोटी बहिण करिनाचे कौतुक करताना थकत नाही. करिना कपूर ही आपल्यासाठी केवळ बहिण नसून, एक चांगली मैत्रिणदेखील असल्याचे करिश्माचे म्हणणे आहे. २०१२ साली आलेला डेंजरस इश्क हा करिश्माचा शेवटचा चित्रपट होता. करिना आणि आपल्यातील नातेसंबंध खूप मजबूत असल्याचेदेखील करिश्मा म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 4:47 am

Web Title: more than a sisters karishma kapoor and kareena kapoor are good friends
Next Stories
1 अपघातग्रस्तांना मदत करण्याची आमिरची प्रतिज्ञा
2 फर्स्ट लूकमध्ये पहा सोनाक्षी, अर्जुनचे ‘तेवर’
3 पाहाः शाहरुख, दीपिका, अभिषेकचे ‘नॉनसेन्स की नाइट’ गाणे
Just Now!
X