News Flash

…म्हणून ‘सखाराम बाइंडर’चे पाच प्रयोग केले- मुक्ता बर्वे

पाहा व्हिडीओ

मराठी चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. नुकतीच मुक्ताने लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’ या वेब संवादाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. दरम्यान तिने ‘सखाराम बाइंडर’ या नाटकाचे केवळ पाच प्रयोग का केले हे सांगितले आहे.

हे नाटक त्यावेळी हाऊसफूल होते. पण नाटकाचे केवळ पाच प्रयोग झाले होते. नाटकाचे पाचच प्रयोग का झाले असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता मुक्ता बर्वेने त्यामागचे कारण सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 6:02 pm

Web Title: mukta barve on sakhram bainder play avb 95
Next Stories
1 केतकी चितळेला नेत्याकडून धमकी; फेसबुकवर शेअर केला स्क्रीनशॉट
2 काळ्या मातीत मातीत! सलमान करतोय शेतात काम; शेतकऱ्यांनाही केला सलाम
3 या दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज होणार विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’
Just Now!
X