News Flash

Video : ललित कला केंद्रामध्ये नाटकाचे धडे घेतानाचा अनुभव सांगतेय मुक्ता बर्वे

पाहा व्हिडीओ

मराठी चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. नुकताच मुक्ताने लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’ या वेब संवादाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. या संवादामध्ये तिने पुण्यातील ललित कला केंद्रामधून नाटकाचे धडे घेतानाचा अनुभव सांगितला आहे.

मुक्ता जवळपास गेली २० वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तिने सुरुवातीला अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. तिने अभिनयाचे धडे हे ललित कला केंद्रामधून घेतले आहेत. तेव्हाचा अनुभव तिने या मुलाखतीमध्ये सांगितला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 12:55 pm

Web Title: mukta barve talks about experience of taking drama lessons avb 95
Next Stories
1 “आता कोणी पोलिसांच्या मृत्यूवर RIP म्हणणार नाही..”; अभिनेत्याचा संताप
2 गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर
3 ‘२० दिवस होऊन गेले तरी आजही तुझ्या आठवणीने जाग येते,’ अभिनेत्रीची सुशांतसाठी भावनिक पोस्ट
Just Now!
X