अंडरवर्ल्ड आणि मुंबई ही नावे एकमेकांपासून वेगळी करता येणार नाहीत. अनेक हिंदी चित्रपटांतून आपल्याला हे पाहावयास मिळते. अंडरवर्ल्ड या विषयाला अनुसरून काही मोजकेच मराठी चित्रपट झाले आहेत. बऱ्याच कालावधीनंतर ८० ते ९० दशकातील अंडरवर्ल्डचा थरार निर्माते उदयदादा लाड यांच्या ‘मुंबई टाइम’ या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. या चित्रपटात चित्रपटात उमेश कामत, राहूल मेहेंदळे, रमेश भाटकर आणि किशोर चौगुले यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
‘मुंबई टाइम’  चित्रपटाचा रिव्ह्यू: