14 December 2019

News Flash

VIDEO : ‘नटसम्राट’ रिव्ह्यू

ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी या सिनेमाचे खास 'लोकसत्ता ऑनलाईन'च्या वाचकांसाठी केलेले परीक्षण...

नाना पाटेकर याच्या अभिनय कौशल्याने सजलेला ‘नटसम्राट’ आज सर्वत्र प्रदर्शित झाला. मराठी रंगभूमीवरील गाजलेल्या ‘नटसम्राट’ नाटकानंतर आता प्रेक्षक या सिनेमाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी या सिनेमाचे खास ‘लोकसत्ता ऑनलाईन’च्या वाचकांसाठी केलेले परीक्षण…

First Published on January 1, 2016 10:39 am

Web Title: natsamrat movie review by dilip thakur
टॅग Movie Review
Just Now!
X