News Flash

‘तिला हाडांच्या डॉक्टरांची गरज आहे..’, बॉडी पॉश्चरमुळे नोरा झाली ट्रोल

नोराचा व्हिडीओ सोशल मीडियावर झाला व्हायरल...

nora fatehi,
बॉडी पॉश्चरमुळे नोरा झाली ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोरा तिच्या बोल्ड फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. नोरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत नोरा चाहत्यांच्या संपर्कात राहते. नोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी नोराला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले आहे.

नोराचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावलाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत नोराने काळ्या रंगाचा हॉल्गर नेकचा ड्रेस परिधान केला आहे. नोराच्या हातात काळ्या रंगाची एक बॅग आहे. नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : पतीच्या अटकेनंतर शिल्पाची भावनिक पोस्ट, केली ‘ही’ विनंती

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

आणखी वाचा : “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”

nora fatehi सोशल मीडियावर कमेंट करत नेटकऱ्यांनी केलं नोराला ट्रोल

आणखी वाचा : “ही त्याच्या कर्मांची शिक्षा,” पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्राला आणखी एक धक्का

नोराचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘ती दररोज अशी उभी कशी राहू शकते?’. दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तिच्या पॉश्चरमध्ये काही गडबड आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘हीला हाडांच्या डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे’,अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी नोराला ट्रोल केले आहे. दरम्यान, लवकरच नोरा लोकप्रिय अभिनेता अजय देवगणच्या ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ आणि ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2021 10:23 am

Web Title: netizens trolled nora fatehi because of her posture asked why is her body tilted dcp 98
Next Stories
1 ‘त्याने मला कपडे काढायला सांगितले आणि..’, जेनिफर लोपेझने लैंगिक छळाबाबत केला होता खुलासा
2 Porn Films case : शिल्पा शेट्टीचाही सहभाग?; मुंबई पोलिसांकडून सहा तास चौकशी
3 साखरपुडा मोडून १७ वर्षे झाली, तरी जेनिफर लोपेझ घालते तिच अंगठी