लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात. शुभम आणि कीर्तीच्या बाबतीतही काहीसं असंच घडताना दिसतंय. बॉम्बस्फोटामध्ये आई-वडिलांचं छत्र हरवल्यानंतर कीर्तीचा भाऊ तिच्यासाठी स्थळ शोधतोय. तर तिकडे शुभमचं लग्न मोडल्यामुळे जीजी अक्कांनीही पंधरा दिवसात चांगली सून शोधण्याचा चंग बांधलाय. कमी शिकलेली मुलगी हवी हा त्यांचा हट्ट आहे. तर तिकडे खूप शिकून आयपीएस अधिकारी होण्याची स्वप्न कीर्ती रंगवतेय. तसं पाहिलं तर शुभम आणि कीर्ती म्हणजे दोन वेगळे किनारे आहेत. नियतीच्या या खेळात शुभम आणि कीर्तीचं नातं कसं जुळणार याची उत्सुकता आहे.

२४ सप्टेंबरच्या विशेष भागात शुभम आणि कीर्तीच्या आयुष्याला कलाटणी देणारा नवा ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळणार आहे. उत्कंठावर्धक आणि मनोरंजनाने परिपूर्ण असे भाग ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेच्या यापुढील भागांमधून पाहायला मिळणार आहेत.

d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
Video: Youth Thrown By Friends In Holika Dahan Ashes
मित्रच जिवावर उठले! तरूणाला ५ जणांनी पकडून होळीच्या आगीत फेकलं, घटनेचा थरारक VIDEO समोर
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024 GT vs MI: …आणि रोहित शर्मा पंड्याला म्हणाला, “कोण? मी?”, हार्दिकच्या ‘या’ कृतीवर चाहत्यांचा संताप; पाहा नेमकं काय घडलं मैदानात!

आणखी वाचा : अनिरुद्ध-संजनाच्या नात्याविषयी कळल्यानंतर काय असेल अरुंधतीचा निर्णय?

फुलाला सुगंध मातीचा ही मालिका रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होते.