News Flash

Video : नवोदितांनी त्यांच्या कामावर विश्वास ठेवायला हवा- अक्षय इंडीकर

पाहा व्हिडीओ...

बर्लिन फिल्म फेस्टीवलमध्ये झळकलेल्या ‘स्थलपुराण’ या चित्रपटाचा दिग्दर्शक अक्षय इंडीकरने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या नवोदीतांना संदेश दिला आहे. नवोदितांनी त्यांच्या कामावर विश्वास ठेवायला हवा असे अक्षय म्हणाला. पुढे अक्षयने नवोदिंताना आणखी काय संदेश दिला हे पाहा व्हिडीओमध्ये…

अक्षयने मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. सोलापूर ते बर्लिन हा प्रवास कसा झाला, त्यानंतर ‘स्थलपुराण’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या कामाची दखल हॉलिवूडमधील मासिकांनी देखील घेतल्याचे त्याने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 4:11 pm

Web Title: newcomers should believe in their work said by akshay indikar avb 95
Next Stories
1 “सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा”; मोदींनी दिलं भाजपा खासदाराच्या पत्राला उत्तर
2 या वयातही फिट राहण्यासाठी धर्मेंद्र करतायेत वर्कआऊट, पाहा व्हिडीओ
3 …म्हणून ‘त्या’ आजीला मदत करणाऱ्यांवर दिग्दर्शक केदार शिंदे संतापले; म्हणाले,”लाज वाटायला हवी”
Just Now!
X