07 March 2021

News Flash

Video: One Night Stand चित्रपटातील बोल्ड सनीच्या ‘इजाजत’ गाण्याचा व्हिडिओ प्रसिध्द

बॉलिवूडमधील आपल्या हॉट शैलीसाठी प्रसिध्द असलेल्या सनीने त्याच स्वरुपात हे गाणे साकारले आहे.

अभिनेता तनुज विरवानीसोबत सनीचे हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या ‘वन नाइट स्टॅण्ड’ या आगामी चित्रपटातील ‘इजाजत’ या दुसऱ्या गाण्याचा व्हिडिओ प्रसिध्द झाला आहे. बॉलिवूडमधील आपल्या हॉट शैलीसाठी प्रसिध्द असलेल्या सनीने त्याच स्वरुपात हे गाणे साकारले आहे. अभिनेता तनुज विरवानीसोबत सनीचे हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. अरिजित सिंग आणि मीत ब्रदर्सच्या आवाजातील हे गाणे ‘मीत ब्रदर्स म्यूझिक कंपनी’ने साकारले आहे. गाण्याचे बोल शब्बीरने लिहिले आहेत. जॅस्मिन डिसूझा दिग्दर्शित या चित्रपटाची कथा भवानी अय्यरने लिहिली आहे. २२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात सनी लिओनी आणि तनुज विरवानी ही जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

गाण्याचा व्हिडिओ पाहा:

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 1:58 pm

Web Title: one night stand song ijazat sunny leone and tanuj virwani steam it up
टॅग : Bollywood,Sunny Leone
Next Stories
1 नवाजुद्दीन सिद्दीकीचा पहिला म्युझिक व्हिडिओ ‘इश्क अनोखा’
2 खासगी आयुष्यात अनेक अभिनेत्रींची अवस्था मोलकरणीपेक्षा वाईट- महेश भट
3 ‘ती फुलराणी’चा ‘भावे’प्रयोग
Just Now!
X