22 September 2020

News Flash

Video : ‘फुलपाखरु’ ते पर्सनल लाइफ… ऋता दुर्गुळेसोबत दिलखुलास गप्पा

जाणून घ्या तिच्या विषयी

लाखो तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मराठी चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे. तिने नुकताच ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात कशी झाली, तिची कॉलेज लाईफ कशी होती, तिच्या आवडीनिवडी काय आहेत तसेच सध्या लॉकडाउनमध्ये ती काय करते अशा अनेक गोष्टी तिने शेअर केल्या आहेत. चला पाहूया अभिनेत्री ऋता दुर्गुळेसोबतच्या दिलखुलास गप्पा..

ऋताने ‘दुर्वा’ मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून लाखो तरुणांच्या मनावर जादू केली. तसेच तिने ‘दादा एक गूड न्यूज’ या नाटकामध्ये देखील काम केले. आता लवकरच तिचा ‘अनन्या’ हा चित्रपट तुमच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 10:36 am

Web Title: phulpakharu fem hruta durgule interview hruta durgule favourite things hruta college life avb 95
Next Stories
1 ‘सत्य विकत घेता येत नाही’; नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने व्यक्त केला संताप
2 …तर ‘३ इडियट्स’मध्ये बोमन इराणीऐवजी इरफानने साकारली असती ‘व्हायरस’ची भूमिका
3 सुबोध भावेची पहिली कमाई ऐकून व्हाल थक्क; हजारांमध्ये नव्हे तर रुपयांमध्ये मिळालं होतं मानधन
Just Now!
X