02 December 2020

News Flash

लडकी ब्युटीफुल, कर गयी चुल्ल…; बादशाहच्या गाण्यावर पोलिसांनी केला धम्माल डान्स

पोलीस जेव्हा बादशाहच्या रॅप साँगवर थिरकतात; व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

बादशाह हा बॉलिवूडमधील सध्याचा सर्वाधिक लोकप्रिय गायकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. गेल्या काही काळात त्याने आपल्या अनोख्या गायन शैलीच्या जोरावर तुफान लोकप्रियता मिळवली आहे. त्याच्या गाण्यांवर केवळ भारतीयच नाही तर विदेशी चाहते देखील थिरकताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या लक्षवेधी व्हिडीओमध्ये चक्क पोलीस बादशाहच्या ‘लड़की ब्युटीफुल, कर गयी चुल्ल’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

अवश्य पाहा – बिग बी-नागराज यांच्या ‘झुंड’चे प्रदर्शन अडचणीत; सर्वोच्च न्यायालयानेच घातली बंदी

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmfare (@filmfare)

अवश्य पाहा – ही दोस्ती तुटायची नाय; ‘ग्रॅव्हिटी’ सुपरहिट होताच अभिनेत्याने मित्रांमध्ये वाटले ७४ कोटी

फिल्मफेअरने इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये न्यूझिलंडमधील पोलीस ‘तेरा काला चश्मा जचता तेरे मुखड़े पे’ आणि ‘लड़की ब्युटीफुल, कर गयी चुल्ल’ या गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने न्यूझिलंड पोलीस प्रशासनाने एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात पोलिसांनी हा अनोखा डान्स परफॉरमन्स दिला. त्यांचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 11:27 am

Web Title: police dance on badshah song ladki beautiful kar gayi chull mppg 94
Next Stories
1 …म्हणून नेहासोबत फ्लर्ट करायचो; आदित्य नारायणने केला खुलासा
2 मलायकाने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, रिकामी बाटली द्या अन्…
3 “हे तर आरक्षणाचे दुष्परिणाम, जेव्हा योग्यता नसलेली व्यक्ती…”; कंगनाचे वादग्रस्त वक्तव्य
Just Now!
X