01 December 2020

News Flash

पूनम पांडेच नव्हे तर ‘हे’ कलाकारही वादाच्या भोवऱ्यात; केला आक्षेपार्ह व्हिडीओ शूट

या कलाकारांना शिक्षा करण्याची होते मागणी

अलिकडेच गोव्यातील चापोली धरणावर पूनम पांडेने आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केला होता. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, पूनमनंतर पुन्हा एकदा काही अडल्ट स्टारने याच पद्धतीन व्हिडीओ शूट केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी अनेकांनी या अडल्ट स्टारला अटक करण्याची मागणी केली आहे.

मॅक्सिकोमधील चार पॉर्न स्टारने नॅशनल पार्कमधील ग्रिजाल्वा नदीजवळ आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओनंतर चारही स्टार चर्चेत आले आहेत. अ‍ॅलेक्स मरीन, मिया मरीन, जिजेल मोंटेस आणि यामीलेथ रामिरेज अशी या अडल्ट स्टारची नाव आहेत.

काही दिवसांपूर्वी या स्टार्संनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत ते नवीन व्हिडीओ शूट करण्यासाठी जात असल्याची माहिती दिली होती. हाय फ्रेंड्स आम्ही केनयॉनला जात आहोत. एका अशा ठिकाणी आम्ही व्हिडीओ आणि फोटोशूट करणार आहोत, जे तुम्ही कधीच पाहिलं नसेल, अशी कॅप्शन त्यांनी या फोटोला दिली होती.

आणखी वाचा- ‘गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन करायचं आहे का?’; त्या व्हिडीओप्रकरणी पूनम पांडे विरोधात तक्रार

या चार पॉर्नस्टारने ज्या नॅशनल पार्कमध्ये हे व्हिडीओ शूट केले आहेत. त्या नॅशनल पार्कची देखभाल करणाऱ्या नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्टेड नॅचरल एरिया या संस्थेने या कृत्याबद्दल चारही जणांना शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 1:53 pm

Web Title: porn stars shoot vulgar video in famous national park of mexico like poonam panday ssj 93
Next Stories
1 जेव्हा भन्साळींसोबत काम करण्यासाठी सोनमला बोलावं लागलं होतं खोटं
2 ‘EVM मध्ये घोळ आहे?’ लेखकाच्या ट्विटवर दिग्दर्शक संतापला, म्हणाला…
3 ‘…आणि तिने होकार दिला’; नेहा-रोहनप्रीतची प्यारवाली लव्हस्टोरी
Just Now!
X