News Flash

VIDEO: ‘पोश्टर गर्ल’ रिव्ह्यू

सोनाली कुलकर्णीने पोश्टर गर्लची भूमिका साकारलीय.

'पोश्टर बॉईज' फेम दिग्दर्शक समीर पाटील याचा हा दुसरा चित्रपट असून वायकॉम 18 ने चित्रपटाची निर्मिती केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला ‘पोश्टर गर्ल’ हा सिनेमा आज अखेर प्रदर्शित झालाय. मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या सोनाली कुलकर्णीने यात पोश्टर गर्लची भूमिका साकारलीय. ‘पोश्टर बॉईज’ फेम दिग्दर्शक समीर पाटील याचा हा दुसरा चित्रपट असून वायकॉम 18 ने चित्रपटाची निर्मिती केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2016 3:57 pm

Web Title: poshter girl movie review
Next Stories
1 ‘माझे शरीर, माझी मर्जी’, अमोल पालेकरांच्या पत्नीचे सनी लिओनीला पत्र
2 प्रियांकाच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा श्रीगणेशा
3 आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणेने साकारली रूपाली थोरात
Just Now!
X