अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या सोनी मराठीवरील आई माझी काळुबाई या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे ही मालिका मिळण्यामागे एक योगायोग आहे असं प्राजक्ताने ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या मुलाखतीत सांगितलं. यासोबतच तिने एक रंजक किस्सादेखील सांगितला आहे.

दरम्यान, ‘आई माझी काळुबाई’ ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झाली आहे. प्राजक्ता गायकवाड आणि अलका कुबल यांच्या मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. या मालिकेत शरद पोंक्षे, संग्राम साळवीदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे.

amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे