22 October 2019

News Flash

VIDEO: ‘सैराट’च्या गाण्यांवर ‘प्री-वेडिंग शूट’चे फ्याड!

'सैराट झालं जी' गाण्यावर चित्रीत करण्यात आलेल्या परशा आणि आर्चीच्या प्रेमभावना आणि रोमॅण्टीक क्षण

यूट्युबवर हे व्हिडिओ व्हायरल झाले असून, त्याला नेटिझन्सची चांगली पसंती देखील मिळत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘सैराट’ चित्रपटाचा फिव्हर अजूनही कायम आहे. ‘सैराट’मधील संवादांवरून सोशल मीडियावर जोक्स धुमाकूळ झाल्यानंतर आता या चित्रपटातील गाण्यांवर ‘प्री-वेडिंग शूट’चा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे.
‘सैराट झालं जी’ गाण्यावर चित्रीत करण्यात आलेल्या परशा आणि आर्चीच्या प्रेमभावना आणि रोमॅण्टीक क्षण ‘प्री-वेडिंग शूट’च्या माध्यमातून अगदी जसेच्या तसे पुनर्चित्रीत केले जात आहे. यूट्युबवर हे व्हिडिओ व्हायरल झाले असून, त्याला नेटिझन्सची चांगली पसंती देखील मिळत आहे. ‘सैराट’च्या गाण्यांवर चित्रीत करण्यात आलेल्या ‘प्री-वेडिंग शूट’चे काही व्हिडिओ-

 

First Published on June 14, 2016 11:02 am

Web Title: pre wedding shoot on sairat songs