क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्या मुलाचे रुपेरी पडद्यावर पदार्पण

विधि कासलीवाल यांच्या ‘लॅण्डमार्क फिल्म्स’तर्फे सादर होणाऱ्या आगामी ‘वजनदार’ या चित्रपटात दोन नायिका आणि एक नायक आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील प्रिया बापट आणि सई ताम्हणकर या नायिकांच्या तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा नायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा चिराग हा या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे.  चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांचे आहे. चेतन चिटणीस, समीर धर्माधिकारी हे कलाकारही चित्रपटात आहेत. हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Prithviraj Sukumaran on mother Mallika life
“तिचं पहिलं लग्न अपयशी ठरलं अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्याचं आईच्या घटस्फोटाबद्दल विधान; म्हणाला, “तिची बाजू…”
rupali chakankar jitendra awhad
“रुपाली चाकणकरांच्या बुद्धीची कीव येते”, सुप्रिया सुळेंवरील ‘त्या’ टीकेला आव्हाडांचं उत्तर; म्हणाले, “बुरसटलेले विचार…”