News Flash

प्रियांका गिरवतेय मणिपूरी भाषेचे धडे!

'भाग मिल्खा भाग'मध्ये फरहान अख्तरने मिल्खा सिंग यांचे व्यक्तिमत्व साकारण्यासाठी जीवतोड मेहनत केली होती.

| December 3, 2013 02:28 am

‘भाग मिल्खा भाग’मध्ये फरहान अख्तरने मिल्खा सिंग यांचे व्यक्तिमत्व साकारण्यासाठी जीवतोड मेहनत केली होती. त्याने त्यासाठी भाषेवरही काम केलं होत. आता हाच धडा प्रियांका चोप्राही गिरवत आहे. मुष्टियोद्धा मेरी कोमची भूमिका उत्कृष्टरित्या पडद्यावर साकारण्यासाठी प्रियांकाला कोणतीही कसर मागे ठेवायची नाही आहे. म्हणूनच तिने मणिपुरी भाषा शिकण्याचा ध्यास घेतला आहे. बॉक्सिंगचे विशेष प्रशिक्षण घेण्याबरोबरच प्रियांकानं मणिपुरी भाषेवर लक्ष केंद्रित केले आहे. उच्चार, वाक्यरचना यांचा ती अभ्यास करत आहे. याव्यतिरिक्त तिने मेरीचे काही ऑडिओही घेतले असून, तिचा वेगळा उच्चार आत्मसात करायल त्याची मदत होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 2:28 am

Web Title: priyanka chopra takin a lesson of manipuri language
टॅग : Priyanka Chopra
Next Stories
1 राजपाल यादवला दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी
2 CELEBRITY BLOG: हे इद्यापीट म्हणजे काय?
3 ‘बॉबी जासूस’मधील विद्याचा लूक
Just Now!
X