News Flash

प्रियांका चोप्रा करणार आंतरराष्ट्रीय मिल्कशेकचे अनावरण

प्रियांकाचे 'एक्झॉटिक' गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून याच नावाच्या मिल्कशेकचे ती अनावरण करणार आहे. या मिल्कशेकचे एका महिन्यानंतर हॉलिवूडमध्ये अनावरण करण्यात येईल.

| July 8, 2013 01:41 am

प्रियांकाचे ‘एक्झॉटिक’ गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून याच नावाच्या मिल्कशेकचे ती अनावरण करणार आहे. या मिल्कशेकचे एका महिन्यानंतर हॉलिवूडमध्ये अनावरण करण्यात येईल. मिल्कशेकचा स्वाद आणि यातील घटक कोणते असावेत हे प्रियांका ट्विटरवरील आपल्या चाहत्यांकडून जाणून घेणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 1:41 am

Web Title: priyanka chopra to launch milkshake named after her new song exotic
Next Stories
1 नाटकावरून मराठी चित्रपट
2 आयफामध्ये रणबीर आणि विद्या सर्वोत्कृष्ट
3 ‘रंगकर्मी’ चित्रपटात
Just Now!
X