08 August 2020

News Flash

राधिका आपटे सर्वोत्तम अभिनेत्री

‘मॅडली’ चित्रपटाचा भाग असलेल्या ‘क्लीन शेव्हन’मध्ये ३० वर्षांच्या राधिकाने भूमिका केली होती.

राधिका आपटे

बॉलीवूडमधील चित्रपट अभिनेत्री राधिका आपटे हिला ‘मॅडली’ या संकलित चित्रपटातील कामगिरीसाठी या वर्षीच्या त्रिबेका चित्रपट महोत्सवात सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
‘मॅडली’ चित्रपटाचा भाग असलेल्या ‘क्लीन शेव्हन’मध्ये ३० वर्षांच्या राधिकाने भूमिका केली होती. आंतरराष्ट्रीय कथनात्मक चित्रपटासाठी तिला सवरेत्कृष्ट पुरस्कार देण्यात आल्याचे या महोत्सवाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर जाहीर करण्यात आले. ‘हंटरर’फेम राधिका आपटे हिने या सन्मानाबद्दल आभार मानताना ‘थँक्यू त्रिबेका!’ असे ट्विटरवरील पोस्टवर लिहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2016 2:22 am

Web Title: radhika apte wins best actress at tribeca film festival
टॅग Radhika Apte
Next Stories
1 राधिका आपटेला ‘ट्रिबेका’ फिल्म फेस्टीव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
2 VIDEO: प्रेमासाठी कायपण, ‘सैराट’चा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित
3 पाहा : प्रियांका चोप्राला कोणी पाठवला विशेष संदेश
Just Now!
X