News Flash

राहुल वैद्य आणि दिशाची नवी सुरुवात, चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

सोशल मीडियावर शेअर केले फोटो

बिग बॉस 14 चा स्पर्धक गायक राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेण्ड दिशा परमार यांच्या लग्नाच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राहुल आणि दिशा परमारचा लग्न सोहळा पार पडल्याचं देखील बोललं जातंय. यातच आता राहुल वैद्य आणि दिशा परमार यांनी दोघांनीदेखील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भरजरी कपड्यांमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत राहूल शेरवानीत तर दिशा गुलाबी रंगाच्या लेहंग्यात दिसत आहे. या फोटोला त्यांनी ‘नवी सुरुवात’ असं कॅप्शन दिलं आहे.

दिशा आणि राहुलच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसचं राहुल आणि दिशाचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. य व्हिडीओत राहुल आणि दिशा एकमेकांचा हात पकडून चालताना दिसतं आहेत. एखादा लग्न सोहळा सुरू असल्याचं या व्हिडीओत दिसून येतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rahul Vaidya

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 3:03 pm

Web Title: rahul vaidya and disha parmar share photo said new beginning wedding video virla kpw 89
Next Stories
1 ‘माझ्या खाजगी आयुष्यावर कोणी चर्चा केली की….’, अनुष्काने वक्तव्य केला संताप
2 ‘बॅक टू स्कुल’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न
3 ऑस्करनंतर आता अजून एका मानाच्या पुरस्कार सोहळ्यात प्रियांकाचा सहभाग
Just Now!
X