News Flash

नोरा व रेमोमध्ये फिल्म फेअर मिळवण्यासाठी झाली बाचाबाची; व्हिडीओ झाला व्हायरल..

भांडणाचा व्हिडीओ झाला व्हायरल

‘फिल्म फेअर’ हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. हा पुरस्कार पटकावणं हे प्रत्येक बॉलिवूड कलाकारचं स्वप्न असतं. चित्रपटांमधील अफलातून कामगिरीच्याच जोरावर या पुरस्कारावर नाव कोरता येतं. परंतु नोरा फतेही आणि रेमो डिसूझा यांनी चक्क हातापायी करुन फिल्म फेअर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या गंमतीशीर भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

WOW … i was trying to have a moment…@remodsouza

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

नोराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आयफा ट्रॉफी मिळवण्यासाठी रेमोसोबत खेचाखेकी करताना दिसत आहे. या भांडणात रेमो नोरावर भारी पडतो. तो तिच्याकडून ट्रॉफी हिसकाऊन घेतो आणि निघून जातो. असा हा गंमतीशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 4:38 pm

Web Title: remo d souza nora fatehi filmfare awards 2020 mppg 94
Next Stories
1 मोदीजी, करोनाचा खात्मा करण्यासाठी मी चीनला चाललेय: राखी सावंत
2 अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ने सलमान, अक्षय, रणवीर सिंगच्या चित्रपटांना टाकलं मागे
3 ‘स्वराज्यरक्षक संभाजी’संदर्भातील त्या अफवांवर विश्वास ठेऊ नका’; अमोल कोल्हेंचे आवाहन
Just Now!
X