News Flash

रितेश सोबतचा रोमँटिक व्हिडीओ शेअर करत जेनेलिया म्हणाली…

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडिवर चर्चेत आहे.

बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून अभिनेत्री जेनेलिया डिसूजा आणि अभिनेता रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. रितेश सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत त्याचे आणि जेनेलियाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. मात्र, आता जेनेलियाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

जेनेलियाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत ते रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘तेरा बन जाऊंगा’ हे गाण सुरू आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘फॉरेवर वाला लव्ह’ अशा आशयाच कॅप्शन जेनेलियाने दिलं आहे. हा व्हिडीओ ३ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी कमेंट आणि लाइकचा वर्षाव केला आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘खऱ्या प्रेमाचे उदाहरण द्याचे असेल तर हेच आहे’. दुसरा नेटकरी म्हणाला ‘क्युटेस्ट कपल’. तर अभिनेता करणवीर बोराहनेही कमेंट करत ‘क्युटेनेस’ असं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 5:27 pm

Web Title: riteish deshmukh and genelia dsouza romantic video viral dcp 98 avb 95
Next Stories
1 सिद्धार्थ- मितालीनंतर ‘ही’ लोकप्रिय जोडी अडकणार लग्नबंधनात, केळवणाचे फोटो व्हायरल
2 प्रजासत्ताक दिन विशेष आठवडा : ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर दिग्गजांची हजेरी
3 ‘वफाएं मेरी याद करोगी’ नुसरत जहाँ यांच्या पतीची इन्स्टा पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय
Just Now!
X