रितेश देशमुख आणि जेनेलिया हे बॉलिवूडमधील सर्वात बेस्ट कपलपैकी एक मानले जातात. २००३ साली रितेशने ‘तुझे मेरी कसम’ या रोमँटीक चित्रपटातून पदार्पण केलं. या सिनेमात जेनेलिया रितेशची हिरॉईन होती. या चित्रपटा दरम्यान दोघांमध्ये झालेल्या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं.

३ फेब्रुवारी २०१२ साली रितेश आणि जेनेविया विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला आज ८ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमीत्ताने रितेशने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जेनेलियाला अतरंगी शुभेच्छा दिल्या आहेत.

young Man takes selfie with leopard
Video : “डर के आगे जीत है..” शेतकरी तरुणाने घेतली चक्क चित्ताबरोबर सेल्फी, शेतातील व्हिडीओ होतोय व्हायरल
The Boy Who Went To Express Love Got Injured By Girl
VIDEO: मरीन ड्राईव्हवर तरुणाला शहाणपणा नडला; प्रपोज करायला गेला अन् मार खाऊन आला; तरुणीनं अक्षरशः…
myra vaikul sukanya mone and supriya pathare dance on nach ga ghuma
“नाच गं घुमा कशी मी नाचू…”, छोट्या मायराचा सुकन्या मोने अन् सुप्रिया पाठारेंसह जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल
Wedding Video
नवरी होती स्टेजवर अन् हेल्मेट घालून आला प्रियकर, लग्न मंडपात नवरदेवाला ढकलून केलं असं काही…; व्हिडिओ झाला व्हायरल

तुझे मेरी कसम या व्यतिरीक्त रितेश आणि जेनेलिया यांनी मस्ती आणि तेरे नाल लव हो गया या सिनेमांमध्येही एकत्र काम केलं आहे. याव्यतिरीक्त रितेशचा पहिला मराठी चित्रपट लै भारीमध्येही जेनेलियाने एका गाण्यावर डान्स केला आहे. रितेश आणि जेनेलियाला रिआन आणि राहील अशी दोन मुलं आहेत.