News Flash

VIDEO: Happy Birthday Mr. Bean: ‘मिस्टर बीन’च्या ‘या’ करामती पाहिल्यात का?

रोवन अ‍ॅटकिंसन या प्रसिद्ध अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे.

रोवन अ‍ॅटकिंसन या प्रसिद्ध अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. असे जर म्हटले तर पटकन कोणाच्याही लक्षात येणार नाही. पण, मिस्टर बीनचा आज वाढदिवस आहे असं जर का म्हटलं तर लगेचच अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि औत्सुक्याचे भाव उमटतील. एक प्रसिद्ध अभिनेता आणि लेखक रोवन अ‍ॅटकिंसन यांना त्यांच्या खऱ्या नावापेक्षा ‘मिस्टर बीन’ या त्यांनी साकारलेल्या पात्रासाठीच सर्वात जास्त ओळखले जाते. ६ जानेवारीला हे एव्हरग्रीन मिस्टर बीन ६५ वर्षांचे झाले. अशा या मिस्टर बीनचे हे काही व्हिडिओ तुम्हाला पुन्हा एकदा खळखळून हसवतील हे नक्की..

 

View this post on Instagram

 

That first day back after the holidays… #MrBean #ClassicBean #BackToWork

A post shared by Mr Bean (@mrbean) on

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 12:30 am

Web Title: rowan atkinson mr bean funny videos mppg 94
Next Stories
1 न्यू इअर पार्टीमध्ये सुहानाचा ग्लॅमरस अंदाज, ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क
2 शोलेमध्ये जय-वीरुसोबत धार्मिक भेदभाव? जावेद जाफरी भडकला
3 घराणेशाहीच्या मुद्द्यावरून अनन्या पांडेला ‘गल्ली बॉय’ फेम सिद्धांत चतुर्वेदीचं जबराट उत्तर