24 February 2021

News Flash

डब्बू रत्नानीच्या सेलिब्रिटी कॅलेण्डर प्रकाशनात आलिया-सिद्धार्थ यांची केमिस्ट्री

दोघांच्याही जवळीकीची चर्चा बॉलीवूडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आहे.

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या डब्बू रत्नानी सेलिब्रिटी कॅलेण्डर लाँच या कार्यक्रमात एखाद्या क्यूट कपल प्रमाणे वावरत होते. यादोघांच्याही जवळीकीची चर्चा बॉलीवूडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आहे. डब्बू रत्नानीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोघांच्या जवळीकीचा प्रत्यय आला.

aliasidharthhug

बॉलीवूडची ही सध्याची हॉट टॉपिक जोडी कॅमेरा समोर विविध पोज देउन आपली छायाचित्रे काढताना दिसली. त्यानंतर दोघांनी बॉलीवूड सिलेब्रिटिजचे फोटो देखील एकत्र पाहिले.
आलीया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा या दोघांनी स्टूडंट ऑफ द ईयर चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, या चित्रपटानंतर या जोडीला अद्याप दुसऱया कोणत्याही चित्रपटात एकत्र काम करण्याचा योग आलेला नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 6:56 pm

Web Title: rumoured lovers alia bhatt sidharth malhotra had eyes only for each other at dabboo ratnanis calendar
Next Stories
1 सई ताम्हणकरला मिळाले तिच्या फॅन्स कडून एक जबरदस्त सरप्राईज
2 श्रीदेवीच्या मुलीने इंस्टाग्रामवर ‘त्या’ फॉलोअर्सला फटकारले
3 बाबा राम रहीम यांची मिमिक्री केल्याप्रकरणी ‘पलक’ला अटक
Just Now!
X