03 March 2021

News Flash

रणबीर-कतरिनाची खुल्लमखुल्ला एकत्र दिवाळी

बॉलीवूडची बहुचर्चित जोडी रणबीर-कतरिनाने यंदाची दिवाळी बच्चन कुटुंबियांसोबत साजरी केली.

| November 5, 2013 10:42 am

बॉलीवूडची बहुचर्चित जोडी रणबीर-कतरिनाने यंदाची दिवाळी बच्चन कुटुंबियांसोबत साजरी केली. ते पहिल्यांदाच एकत्र सर्वांसमोर आले होते. यावेळी शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माही उपस्थित होते.
दिवाळी सेलिब्रेशनकरिता रणबीर आणि कतरिना एकाच गाडीतून बच्चन यांच्या घरी गेले होते. कतरिनाने गडद रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर, रणबीर पारंपारिक वेशात दिसला. ट्विटरद्वारे अमिताभ यांनी, चित्रपटसृष्टीतील सहका-यांसोबत दिवाळी साजरा करताना झालेला आनंद व्यक्त केला. तर दुसरीकडे, शाहरुखनेही ट्विटरद्वारे बच्चन कुटुंबियांचे दिवाळी सेलिब्रेशनसाठी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2013 10:42 am

Web Title: rumoured lovers ranbir katrina at bachchans diwali bash
Next Stories
1 पाहाः करिना, इमरानचे ‘दिल डफर’ गाणे
2 आमिरच्या मुलीने वेधले सर्वांचे लक्ष्य
3 उत्तम पटकथा मिळाल्यास सलमानसह नक्कीच काम करेन
Just Now!
X