06 July 2020

News Flash

सलमान आणि सोनम कपूरचे हॉट फोटोशूट

सलमान खान आणि सोनम कपूर या जोडीचे फोटोशूट सध्या चांगलेच गाजत आहे

'हार्पर्स बझार ब्राईड' या मॅगझिनच्या मुखपृष्ठावर सलमान आणि सोनमची छबी झळकत असून यामध्ये वधुच्या पोशाखातील सोनम ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

बॉलीवूडच्या आगामी ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटातील सलमान खान आणि सोनम कपूर या जोडीचे फोटोशूट सध्या चांगलेच गाजत आहे. सलमान आणि सोनमने एका मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले आहे. यामध्ये दोघेजणही पारपंरिक पोशाखात असले तरी दोघांचा ‘हॉट’ अवतार लक्ष वेधून घेणारा आहे. ‘हार्पर्स बझार ब्राईड’ या मॅगझिनच्या मुखपृष्ठावर सलमान आणि सोनमची छबी झळकत असून यामध्ये वधुच्या पोशाखातील सोनम ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. या दोघांचा ‘प्रेम रतन धन पायो’ येत्या १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2015 5:20 pm

Web Title: salman khan sonam kapoor scorching magazine cover shoot
Next Stories
1 अमृता खानविलकर-हिमांशु मल्होत्रा नव्या होंडा जॅझचे मानकरी
2 आदित्य पांचोलीला सोडावा लागणार जुहूचा बंगला
3 ‘एनसीपीए’चा मराठी चित्रपट महोत्सव
Just Now!
X