News Flash

शनाया कपूरच्या बेली डान्सचा जलवा, व्हिडीओ पाहून चाहते घायाळ

सोशल मीडियावर शनायाच्या व्हिडीओला पसंती

अलिकडे अनेक स्टारकिडस् बॉलिवूड पदार्पणाच्या वाटेवर आहेत. यात सध्या जोरदार चर्चा आहे ती म्हणजे अभिनेता संजय कपूर यांच्या मुलीची. संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. शनायाला बऱ्याच सेलिब्रिटींच्या लग्न सोहळ्यांमध्ये स्पॉट केलं गेलंय. तर सोशल मीडियावरदेखील ती चांगलीच अ‍ॅक्टीव असते. हॉट फोटोज शेअर करत ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. तर गेल्या काही दिवसांपासून शनाया डान्स करतानाचे जबरदस्त व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअऱ करतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shanaya Kapoor

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 11:49 am

Web Title: sanjay kaooprs daughter shanaya kapoor shares belly dance video kpw 89
Next Stories
1 विरूष्कानंतर सैफ-करीनाने घेतला बाळासाठी महत्त्वाचा निर्णय?
2 78 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांचा व्हर्च्युअल सोहळा, कुणी कोरलं पुरस्कारांवर नाव?
3 अनिल कपूर ‘त्याचा’ जीवच घेणार होते पण.. शेअर केला सिनेमाच्या सेटवरचा किस्सा
Just Now!
X