आजवर अनेक स्टारकिड्सने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आता आणखी एका स्टार किड्सची बॉलिवूडमध्ये एण्ट्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. ही स्टारकिड म्हणजे अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर.

नुकताच संजय कपूरने झूमला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना शनायाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत प्रश्न विचारले होते. शनाया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे उशिर झाला आहे. पण ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असे त्यांनी म्हटले आहे.

Mr. Gay Nepal 2024
‘मिस्टर गे नेपाळ २०२४’ चा किताब लक्ष्मण मगर यांनी जिंकला; आता लंडनमध्ये करणार प्रतिनिधित्व
stock market update sensex drops 454 points nifty settle at 21995 print
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ४५४ अंश घसरण
Rizta e scooter for the family from Aether Energy
एथर एनर्जीकडून कुटुंबासाठी रिझ्टा ई-स्कूटर
restaurant inside metro coach nmrc introduces unique metro coach restaurant at sector 137 station know seating capacity read all details
आता मेट्रोमध्ये करु शकता पार्टी अन् मीटिंग; ‘या’ ठिकाणी सुरू होतेय मेट्रो कोच रेस्टॉरंट

शनायाने यापूर्वी एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तिने काम केले आहे.